उपसंपादक – प्रशांत दाव्हाड
विक्रमगड– विक्रमगड तालुक्यातील सारशी,तलवाडा येथील गाव -पाड्याना विदुयत मिटर व १२० लाईटचे पोल मिळावेत, यासाठी डहाणू-सुर्या नगर येथे विद्युत कार्यालयात आंदोलन केले,यामध्ये संध्याकाळी- ०७:०० वाजेपर्यंत आंदोलन सुरू असतांना तात्काळ ५० विद्युत मीटर वाटप केले,तसेच दुसऱ्या दिवशी ८० विद्युत मीटर गावपाड्यात लावण्याचे कबुल तसेच १० लाईटचे पोल सारशी या गावासाठी देऊन उद्या काम सुरू करण्याचे लेखी कबूल केले, तसेच ५ जुलै २०२५ रोजी पर्यंत १२० लाईट चे पोल उभे करून लाईट देण्याचे आश्वासन कासा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मान.श्री-अविनाश मांदळे यांच्या समक्ष लेखी देण्यात आले, या आंदोलनामध्ये पालघर जिल्हा सचिव रूपेश डोले, तालुका अध्यक्ष मंगेश काले, माझी तालुका सचिव कैलास तूबड़ा, स्वप्निल वाघ लहू खरपड़े, राज्य सरचिटणीस मान. श्री-विजय भाऊ जाधव यांनी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले.

संपूर्ण बातमी पाहण्यासाठी👆👆वरील लिंक वर क्लिक करा.
👆👆👆👆👆👆👆👆👆
आपलं पालघर न्यूज नेटवर्क
मुख्य संपादक : दिनेश आंबेकर
9022059782
उपसंपादक : प्रशांत दाव्हाड
संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रतिनिधी नियुक्ती चालू आहे त्वरित संपर्क साधावा ======================
जाहिराती आणि बातम्यांसाठी संपर्क साधा : 9022059782.8408845264
धन्यवाद✍️🙏🖥️🎥🎤
बातम्या शेअर करा
