दिनेश आंबेकर
NASSCOM FOUNDATION या संस्थेच्या माध्यमातूनडिजिटल साक्षरता प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.डिजिटल साक्षरता व जनजागृती प्रशिक्षण शिबिरात आय च्या विद्यार्थी उपस्थित राहिले.यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडणे आणि त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.या कार्यक्रमात स्मार्टफोन,इंटरनेट,डिजिटल पेमेंट, शासकीय सेवांची ऑनलाइन उपलब्धता,सायबर सुरक्षा, व आर्थिक विकास या विषयांवर प्रशिक्षण देण्यात आल.सत्रादरम्यान,विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांचा व्यावहारिक जीवनात कसा उपयोग करता येईल, जेणेकरून ते नवीन तंत्रज्ञानाविषयी जागरूक होऊन स्वावलंबी होऊ शकतील,या विषयावर प्रशिक्षण देण्यात आल.या कार्यक्रमा विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.NASSCOM फाउंडेशनचा हा उपक्रम डिजिटल इंडिया मोहिमेला गती देण्यासाठी आणि महत्त्वाकांक्षी ब्लॉक्समध्ये जोडणे आणि त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यांनी उपस्थितांना स्मार्टफोन,इंटरनेट,डिजिटल पेमेंट, शासकीय सेवांची ऑनलाइन उपलब्धता,सायबर सुरक्षा या विषयांवर सविस्तर माहिती दिली.सत्रादरम्यान, गावकऱ्यांना डिजिटल साधनांचा व्यावहारिक उपयोग शिकवण्यात आला,जेणेकरून ते नवीन तंत्रज्ञानाविषयी जागरूक होऊन स्वावलंबी होऊ शकतील.कार्यक्रमात ग्रामस्थ मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. NASSCOM फाउंडेशनचा हा उपक्रम डिजिटल इंडिया मोहिमेला गती देण्यासाठी आणि महत्त्वाकांक्षी ब्लॉक्समध्ये तंत्रज्ञानाच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल कार्य करत आहे .या कार्यक्रमाच अवचित साधून आज सहभागी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देण्यात आली.या कार्यक्रमासाठी ITI – Student च्या प्राचार्य मा.सौ.शामली पाटील,उपप्राचार्य मा.सौ.सूर्यवंशी,सहकारी प्राध्यापक वर्ग,नॅशनल फाउंडेशन या संस्थेचे मास्टर ट्रेनर पंकज मौळे आणि विद्यार्थी उपस्थित होते.प्राचार्य मुलांना आपल्या NASSCOM FOUNDATION संस्थेचं व संस्थेच्या कामाचं महत्त्व सांगून आपल्या संस्थेचे स्वागत करून सर्टिफिकेट वाटप करून हा कार्यक्रम संपला अस जाहीर केल.
जाहिरातीसाठी संपर्क – मुख्य संपादक – दिनेश आंबेकर – 9022059782