जाहिरातीसाठी संपर्क: मुख्य संपादक -दिनेश बा. आंबेकर -9022059782
मोखाडा तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील प्रभाकर भुसारे मुक्काम पिंपळपाडा येथील रहिवासी आहेत ते आरोग्य विभागांमध्ये सण २००४ पासून राष्ट्रीय हिवताप कीटकजन्य विभागा मध्ये कार्य रत आहेत ते पालघर जिल्ह्याच्या राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य यांच्या जिल्हा पालघर च्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व आठ तालुक्यातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे इतर रच नव्हे तर त्यांचे आदिवासी सामाजिक भागातूनही त्यांचे अभि नंदाचा वर्षाव होत आहे प्रभाकर भुसारे हे एक अतिशय बोलके व्यक्ती महत्त्व निर्भय वृत्ती दुसऱ्या च्या अडे अडचणी सोडव णारे संघर्ष करणारे दुसऱ्यांना मदतीचा हात देणारे घोर गरिबाची जाणीव असणारे अष्ट पैलू व्यक्ति मत्व जवळ जवळ ते आपल्या सामाजिक नोकरी क्षेत्रामध्ये त्यांनी एक सामाजिक कार्याचा ठसा उमटवला आहे म्हणून त्यांची कार्याची दखल घेऊन आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांचे विषय सोडविण्यासाठी एक आदिवासी भागातील आरोग्य कर्मचारी यांना पालघर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून त्यांना शुभेच्छा व पुढील नेतृत्व करण्यासाठी सहकार्य लाभत आहे.